
मुलीच्या हत्येप्रकरणी ऊस कामगाराची ८ वर्षे तुरुंगवास भोगल्यानंतर निर्दोष मुक्तता
पुणे : शिरूर येथील एका ऊस कामगाराची त्याच्या सात महिन्यांच्या मुलीचा गळा चिरून मृतदेह विहिरीत फेकल्याप्रकरणी सत्र न्यायालयाने सुमारे आठ वर्षे कारागृहात अंडरट्रायल म्हणून निर्दोष

