
कर्मचाऱ्यांना पगार न दिल्याने सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकावर गुन्हा दाखल पुणे बातम्या
पुणे : सिंहगड स्प्रिंग डेल शाळेतील कर्मचारी आणि शिक्षकांना पगार न दिल्याने सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक मारुती नवले आणि इतरांविरुद्ध सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा







