मुंबई:राज्यात पीपीपी तत्वावर १९ ठिकाणी MRI मशिन्स बसवले आहेत. MRI ची सुविधा देता न आलेल्या पेशंटची आकडेवारी सरकारकडे आहे काय़? Portable MRI ची सुविधा ग्रामिण भागामध्ये देण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे काय ? असा प्रश्न उपस्थित केला.

याला उत्तर देताना वैद्यकिय शिक्षण मंत्री मा. हसन मुश्रीफ यांनी उल्लेख केलेल्या राज्यातील १६ ठिकाणी MRI मशिन्स बसवण्याचे काम सुरू आहे. Portable MRI चे प्रेझेंटेशन घेतले असून त्याचे फायदे आणि अडचणी जाणून घेण्यासाठी तज्ञ समिती नेमली आहे. त्याचा अहवाल सकारात्मक अहवाल आल्यास राज्यातील हॉस्पीटल्समध्ये प्रायोगिक तत्वावर सुरु करण्याचा विचार सरकार करत असल्याचे सांगितले.
Views: 30




