“माझ्या १० यशस्वी प्रयोगांनंतर मी हे सिद्ध केले आहे की, जीवसृष्टीची निर्मिती ही केवळ नैसर्गिक घटना नसून ते ‘कवच’ (Shield) असण्याचे भौतिक फळ आहे. ओझोन कवच हे पृथ्वीचे ‘वैश्विक गर्भाशय’ आहे. १९७०-८० च्या रशियन ‘व्हेनेरा’ मोहिमेने आणि २० २०१० मध्ये नासाने (NASA) मंगळ व शुक्र ग्रहावर शोधलेले ओझोनचे विरळ अंश हे प्रत्यक्षात तिथल्या संपलेल्या जीवसृष्टीचे अवशेष आहेत. हे पुरावे साक्ष देतात की तिथे एकेकाळी पूर्ण कवच होते, जे प्रगत मानवाच्या युद्ध आणि अती-औद्योगिकीकरणामुळे नष्ट झाले. ‘कवच’ हीच जीवनाची जननी आहे, हे विज्ञानाचे अंतिम सत्य आहे.”
PRASHANT DESHMUKH भारत – पुणे

Views: 21








