प्रतिनिधी – प्रियांका निंबाळकर
बारामती – बारामती प्रांत कार्यालय बाहेर संजय सोपान रणदिवे हे बारामती साठेनगर येथील हातभट्टी दारू मटका जुगार बंद करण्यासाठी आज 16 दिवस झाले तरी उपोषण करते यांना कुठलाही न्याय मिळाला नाही मग आज पर्यंत प्रशासन काय झोपी गेले आहे का असले हतभट्टी अवैध्य धंदे उपोषण चालू असतांनी हि हटाभट्टी धंदे हे चालू आहे यांना कोणाचे पाठबळ मिळते मग पोलीस प्रशासन झोपले आहे का काय संजय रणदिवे यांना न्याय मिळणार का नाही आज जर सामान्य माणुस न्याय मागायला बसला आहे तरी न्याय मिळत नाही मग न्याय कोणाकडे मागणार अणि साठेनगर मधील अवैध्य धंदे बंद कधी पडणार उपोषण करता स्वता साठी नाही तर समाजातील गोरगरीब लोकांचे कुठुब वाचवण्या साठी बसला आहे तरी साठेनगर मधील जनतेची हि साथ मिळेल का नाही असे त्यांनी सांगितले पण उपोषण करते म्हणत आहे मी माझ्या समाजा साठी शेवटच्या स्वास चालू आहे तो पर्यंत लढणार आहे.
रात्रन दिवस असल्या थंडीत उपोषणास बसला आहे साठेनगरच्या गोर गरीब जनतेसाठी जा आई बहीण विधवा झाली जा आई चे लाल या व्यसना आहारी मृत्यू पावले त्या पूर्ण साठेनगर मधील सर्वान साठी लढत आहे.महाराष्ट्र माझा 24 शी बोलताना आपले मनोगत व्यक्त केले.









