- पुणे: देशमुख ग्लोबल शिल्ड थियरी(DGST) चे संस्थापक व महाराष्ट्र माझा 24 चे संपादक श्री प्रशांत देशमुख यांनी मान्सून लांबणार असल्याचे अंदाज अंतराळातील स्थिती वरून सांगितला आहे.त्यांची DGST थियरी ही सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर zenodo व IJFMR व google scholar या आंतरराष्ट्रीय फ्लॅटफॉर्म वरील प्रकाशित झाली आहे.
DGST नुसार बुध ग्रह हा जुलै मध्ये पृथ्वी व सूर्याच्या आतून जात आहे.बुध ग्रह हा दर 3.8 महिन्यांनी पृथ्वी व सूर्याच्या आतून जात असतो.पृथ्वीवर ऋतू हे साधारण उत्तर गोलार्धात 3 असतात ते प्रत्येक चार महिन्याचे असतात हा योगायोग नसून ही निसर्गाची एक अप्रतिम सायकल आहे जी कधी विस्कळीत होत नसते.स्वतंत्र संशोधक म्हणून ओळख असणारे श्री प्रशांत देशमुख यांनी यावर्षीच्या मान्सून विषयी आपले अंदाज मांडले आहेत.
मान्सून हा 2026 मध्ये महाराष्ट्रात जून 5 ते 15 तुरळक ठिकाणी पाऊस पडेल, जूनच्या 15 तारखे नंतर मान्सून दाखल होईल,राज्यात उष्णता ही 45 डिग्री ते 52 डिग्री पर्यंत जाण्याची शक्यता आहे,5 जुलै नंतर मान्सून सक्रिय होईल,यावर्षी पाऊस ही 2027 सारखा नसेल पाऊस हा सामान्य असेल.सप्टेंबर मध्ये अनेक भागात अतिवृष्टी होईल ऑक्टोबर च्या दुसऱ्या आठवड्यानंतर परतीचा पाऊस चालू होईल थंडी व पाऊस दोन्ही अनुभवायला मिळेल. नोव्हेंबर व डिसेंबर मध्ये थंडीची सुरुवात होईल जानेवारी मध्ये थंडी आपल्या सर्वात वरचा स्तरावर असेल.
DGST च्या मते सूर्य ,बुध शुक्र व पृथ्वी हे ग्रह जवळ पास समान अंतरावर आहेत.DGST चा मूळ पाया हा ब्रम्हांड हे “दाब” या संकल्पनेवर आधारित आहे .ग्रह जवळ येणे लांब जाणे यामुळे प्रत्येक ग्रहावर त्याच्या दाबाचा परिणाम होतो व तिथे त्यामुळे वातावरणात बदल होतो असे मत आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचे 14 पेपर रिलीज झाले आहेत त्यामध्ये DGST हे एकमेव मॉडेल आहे जे भौतिकशास्त्र, खगोलशास्त्र,जीवशास्त्र, व रसायनशास्त्र हे एकाच प्रकारावर चालते ते म्हणजे “दाब”नैसर्गिक सर्व अवस्था हे दाब या संकल्पनेवर आधारित आहे असे त्यांचे पेपर सांगत आहेत.
Zenodo वरील पेपरची लिंक वाचकांसाठी खाली देत आहोत एकदा पेपरला अवश्य भेट द्या ही पेपरच्या वतीने विनंती केली आहे.
https://doi.org/10.5281/zenodo.19862052
https://doi.org/10.5281/zenodo.19941780
https://scholar.google.com/citations?hl=en&authuser=1&user=JYLYticAAAAJ
https://doi.org/10.5281/zenodo.20010465
https://doi.org/10.5281/zenodo.19941780
https://doi.org/10.5281/zenodo.20017676
https://doi.org/10.5281/zenodo.20040604
https://doi.org/10.5281/zenodo.20088944
https://doi.org/10.5281/zenodo.20209193
https://doi.org/10.5281/zenodo.20259481
https://doi.org/10.5281/zenodo.20348048
https://doi.org/10.5281/zenodo.20399230








