“मेट्रो” ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा आगळा वेगळा त्रास.


कोथरूड:SNDT कॉलेज मेट्रो स्टेशन जवळील लोकांना मेट्रोने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या गाडी मोटर सायकल,स्कूटर व कार पार्किंगच्या समस्यांचा जवळील रहिवाश्यांना,व्यापारी लोकांना नाहक आगळा वेगळा त्रास सहन करावा लागत आहे.

मेट्रो स्टेशन जवळील रस्त्याला हे प्रवाशी गाड्या पार्क करून कामाला जातात अथवा फिरायला जातात दिवसभर त्यामुळे गाडी लावलेल्या रस्त्यांना ट्रॅफिक जॅमची समस्या निर्माण होते.या गोष्टी कडे मेट्रो प्रशासन व आ.र.टी.ओ प्रशासन यांनी बघ्याची भूमिका घेतली आहे.या सर्वांचा त्रास येतील रहिवाशी गेल्या एक वर्ष सहन करीत आहेत.तरी येतील नागरिकांच्या मागणीवरून महाराष्ट्र माझा 24 यांनी येतील परिस्थितीची स्थिती अनुभवली व प्रशासनाच्या दृष्टीस आणली आहे पाहू येतील नागरिकांची या त्रासातून कधी सुटका होते.


4
कृपया वोट करा

महाराष्ट्र माझा 24च्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा

error: Content is protected !!